

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.


मौनीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.


मौनीनं शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


यातील एक फोटो शेअर करताना मौनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हे पुस्तक मी सहजच उघडलं...’ त्यामुळे या फोटोंसोबतच तिच्या या कॅप्शनचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.


अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची मौनीची ही पहिलीच वेळ नाही. या अनेकदा तिनं बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून मौनीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.


सोशल मीडियावर मौनीचा मोठा चाहतावर्ग आहे. फक्त इन्स्टाग्रामवर तिचे 11 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.