मौनी रॉय आणि सूरज नांबियारचा हा विवाह सोहळा गोव्यात सुरु आहे.
|
1/ 8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय नुकताच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. मौनीच्या लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/ 8
मौनी रॉय आणि सूरज नांबियारने मल्याळम पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडला.मौनी आणि सूरज ट्रॅडिशनल वेडिंग लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहेत.
3/ 8
मौनीने आपल्या लग्नात पांढऱ्या रंगाची आणि लाल काठ असणारी साडी नेसली आहे. मौनी रॉय पारंपरिक दागिन्यांनी नटली आहे. या मल्याळम लुकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे.
4/ 8
तर दुसरीकडे पती सूरज नांबियारने स्किन कलरचा सुंदर कुर्ता आणि लुंगी नेसली आहे. दोघांचाही ट्रॅडिशनल लुक प्रचंड पसंत केला जात आहे.
5/ 8
मौनी रॉय आणि सूरज नांबियारचा हा विवाह सोहळा गोव्यात सुरु आहे.
6/ 8
सूरज आणि मौनीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. दोघांनी फोटोंमध्ये एकमेकांना आलिंगन दिल्याचं दिसून येत आहे
7/ 8
कोरोना परिस्थिती पाहता फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
8/ 8
गोव्यातून मुंबईला आल्यानंतर मौनी आणि सूरज मुंबईमध्ये सर्व मित्रांना रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.