मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » '...तूच तुझा आवाज आहेस', सर्वच महिलांनी ऐकावा Miss Universe 2021 चा हा सल्ला; जबरदस्त उत्तरामुळे जिंकला ताज

'...तूच तुझा आवाज आहेस', सर्वच महिलांनी ऐकावा Miss Universe 2021 चा हा सल्ला; जबरदस्त उत्तरामुळे जिंकला ताज

India's Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021: यावर्षीची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान भारतला मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाझ संधूच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.