advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं?

Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं?

मायकल जॅक्सन होता इतका श्रीमंत; फोटो पाहून हे घर आहे की शहर असा प्रश्न तुम्हाला पडेल

01
मायकल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आश्चर्य चकित करणाऱ्या डान्सच्या जोरावर त्याने जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

02
2009 साली मायकलचं निधन झालं. परंतु आज ११ वर्षानंतरही तो तितकाच चर्चेत असतो. यावरुनच आपण त्याच्या लोकप्रियतेची कल्पना करु शकतो.

03
मायकलला चाहते त्याला 'किंग ऑफ पॉप' म्हणूनही ओळखतात. रुपेरी पडद्यावरील या किंगची जीवनशैली खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या राजासारखीच होती.

04
नेव्हरलँड रेंच' असं मायकलच्या घराचं नाव आहे. कॅलिफोर्नियातील लॉस ओलीव्हस या ठिकाणी 2 हजार 700 एकर परिसरात त्याने आपल्या या आलिशान घराची निर्मिती केली होती.

05
1981 साली विल्यम बोन यांच्याकडून 3 कोटी 10 लाख अमेरिकी डॉलर्सला त्याने ही जमीन खरेदी केली होती. शहरापासून दूर आणि दळणवळणाची सोय नसल्यामुळे विल्यम यांनी ही जमीन मायकल विकली.

06
1988 साली मायकलचा मूनवॉकर हा अल्बम प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मायकल लोकप्रियतेच्या शिखरावर होता. परिणामी काही दिवसांत या सुपरहिट अल्बमनं कोट्यवधी रुपयांची कमाई केली. अन् या अल्बममार्फत मिळालेल्या पैशांना त्याने नेव्हरलँडच्या निर्मितीसाठी वापरलं.

07
1988 ते 91 या केवळ तीन वर्षात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन मायकलनं आपल्या आलिशान घराची निर्मिती केली. मायकलचं घर हे सेलिब्रिटींसारखा आलिशान बंगला किंवा हवेली नाही तर जणू त्याने नेव्हरलँडमध्ये एक शहरच वसवलं होतं.

08
मायकलचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्याला ज्या गोष्टींचा आनंद घेता आला नाही त्यासर्व गोष्टी त्याने आपल्या या लहानशा शहरात ठेवल्या होत्या.

09
मायकलच्या नेव्हरलँडमध्ये नदी, तलाव, जंगल, एक लहानसं प्राणी संग्रहालय, भलीमोठी बाग, चित्रपटगृह, हॉटेल्स अगदी एखाद्या शहरात ज्या सुखसोई असतात त्या सर्व आहेत.

10
मायकलच्या या आलिशान घराची किंमत आज 3 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मायकलच्या मृत्यूनंतर त्याने स्पर्श केलेल्या सर्व वस्तुंना ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्याच्या सर्व वस्तु तेथील एका वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • मायकल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आश्चर्य चकित करणाऱ्या डान्सच्या जोरावर त्याने जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement