मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » PHOTOs : ऋता दुर्गुळेचे हे लाल ड्रेसमधले फोटो पाहून खरंच 'मन उडू उडू' होईल!

PHOTOs : ऋता दुर्गुळेचे हे लाल ड्रेसमधले फोटो पाहून खरंच 'मन उडू उडू' होईल!

'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधीस तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.