'तुला पाहते रे' फेम ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातारचे (Gayatri Datar) हे फोटो पाहाल तर तिच्या हास्यासह तिच्या अदांचेही दिवाने व्हाल.
|
1/ 10
'तुला पाहते रे' फेम ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातारच्या निखळ हास्याचे सगळेच वेडे आहेत. तसंच ईशाच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत असतो.
2/ 10
'तुला पाहते रे' या मालिकेमधील ईशाच्या भूमिकेने गायत्री दातार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.
3/ 10
या मालिकेत गायत्रीने सुबोध भावेसारख्या दिग्गज कलाकारासोबत काम केलं आहे.
4/ 10
गायत्रीने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. मात्र सुरुवातीपासूनच तिची ओढ अभिनयाकडे होती.
5/ 10
महाविद्यालयात असताना गायत्रीने विविध नाटकांमध्ये काम केलं आहे.
6/ 10
'तुला पाहते रे' ही तिची टीव्हीवरील पहिलीच मालिका होती. आपल्या पहिल्याच मालिकेत गायत्रीने चाहत्यांची मने जिंकली होती.
7/ 10
या मालिकेला प्रचंड यश मिळालं होतं. यानंतर गायत्री एका डान्स शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती एक उत्तम डान्सर असल्याचंसुद्धा दिसून आलं.
8/ 10
गायत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत आपल्या फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
9/ 10
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न दोन्हीही वेशात गायत्री खूपच सुंदर दिसते आणि ती प्रत्येक लुक कॅरी करताना दिसून येते.
10/ 10
अगदी कमी वेळेत गायत्री मराठी मनोरंजनसृष्टीतला एक ओळखीचा चेहरा बनली आहे.