advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ईशा- विक्रांतच्या भांडणात, संभाजी महाराजांनी मारली बाजी!

ईशा- विक्रांतच्या भांडणात, संभाजी महाराजांनी मारली बाजी!

टीआरपी रेटिंगमध्ये प्रेक्षक इतिहासातही रमतात, हे सिद्ध झालंय. यावेळचा रेटिंग चार्ट नेहमीपेक्षा नक्कीच वेगळा आहे.

  • -MIN READ

01
अनेक आठवडे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेली तुला पाहते ही मालिका आता चक्क पाचव्या स्थानावर घसरली आहे. मालिकेत ईशा हीच गेल्या जन्मीची राजनंदिनी हे समोर आलंय. ईशाला राजनंदिनीचं आयुष्यच आठवलं. त्यामुळे विक्रांत हाच खलनायक आहे, हे ईशा आणि प्रेक्षकांनाही कळलं. त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता कमी झाली. राजनंदिनीचं तरुणपण मालिकेत दाखवलंय. तिची भूमिका करणारी शिल्पा तुळसकर वयानं मोठी वाटते. पुन्हा पुनर्जन्म वगैरे प्रकार प्रेक्षकांच्या फार पचनी पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे ही मालिका २८४५ पॉईंट्सने नंबर 5 वरच राहिली.

02
गेल्या आठवड्या प्रमाणे याही आठवड्यात तुझ्यात जीव रंगला मालिका चौथ्या नंबरवर आहे. सध्या राणा आणि अंजली यांच्यामध्ये तणाव सुरू आहे. बरेच दिवस या मालिकेत फारसं काही वेगळं घडत नसल्यामुळे प्रेक्षकांना यात नाविण्य वाटत नाहीये. याचा फटका टीआरपीवरही दिसून आला. ३८२६ पॉईंटवर असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.

03
'चला हवा येऊ द्या शो'मध्ये आता शेलिब्रिटी पॅटर्न सुरू झाला. हा पॅटर्नही प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसतंय. यात मालिकेतले कलाकार येऊन विनोदी स्कीट सादर करतात. शिवाय हा शो आता आठवड्याचे चार दिवस असतो. बिग बाॅस मराठीला स्पर्धा म्हणून चला हवा येऊ द्याचे शोज वाढवलेत. गेल्या आठवड्यात हा शो दुसऱ्या स्थानावर ता. पण या आठवड्यात मात्र ४०५६ पॉईंटने हा शो तिसऱ्या स्थानावर गेला.

04
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनाजी पंत सध्या संभाजी महाराजांविरुद्ध कुरघोडी करत आहेत. अनेक संकटांवर मात करत संभाजी महाराज सहीसलामत वाचले. इतक्या सगळ्या ऐतिहासिक घटनांनी प्रेक्षकांना धरून ठेवलं. त्यामुळे या आठवड्यात ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. टीआरपीमध्ये ४६७८ पॉइंट मिळवत ही मालिका साऱ्यांचंच मनोरंजन करत आहे.

05
पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावरच आहे. शनाया, राधिका आणि गुरू यांची केमिस्ट्री दर एपिसोडला खुलत चालली असून प्रेक्षकांनाही या मालिकेतले ट्विस्ट आवडत आहेत. ५२२० पॉईंटने ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अनेक आठवडे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेली तुला पाहते ही मालिका आता चक्क पाचव्या स्थानावर घसरली आहे. मालिकेत ईशा हीच गेल्या जन्मीची राजनंदिनी हे समोर आलंय. ईशाला राजनंदिनीचं आयुष्यच आठवलं. त्यामुळे विक्रांत हाच खलनायक आहे, हे ईशा आणि प्रेक्षकांनाही कळलं. त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता कमी झाली. राजनंदिनीचं तरुणपण मालिकेत दाखवलंय. तिची भूमिका करणारी शिल्पा तुळसकर वयानं मोठी वाटते. पुन्हा पुनर्जन्म वगैरे प्रकार प्रेक्षकांच्या फार पचनी पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे ही मालिका २८४५ पॉईंट्सने नंबर 5 वरच राहिली.

    MORE
    GALLERIES