'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अण्णा आणि शेवंताने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या रहस्यमयी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक स्थान निर्माण केलं आहे.
या मालिकेतील अण्णा आणि शेवंताचं प्रेमप्रकरण खुपचं चर्चेत असतं. मात्र याच अण्णांची म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नीसुद्धा तितकीच सुंदर आणि स्टाईलिश आहे.