मराठी मालिकांपैकी एक असलेली स्टार प्रवाहवरील मालिका फुलाला सुगंध मातीचा. यातील जामखेडकर कुटुंब. या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अनेकांना आवडतो. पण या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात कोणकोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
2/ 7
कीर्ती जामखेडकर - या मालिकेतील महत्त्वाचं पात्र कीर्ती जामखेडकर जे अभिनेत्री समृद्धी केळकरने निभावलं आहे. तिच्या घरी आईवडील आणि बहीण असते. मानसी केळकर असं तिच्या बहिणीचं नाव आहे.
3/ 7
दौलतराव (भाऊ) जामखेडकर - कीर्तीच्या सासऱ्याची भूमीला निभावणारे अभिनेते म्हणजे प्रशांत चौडप्पा त्यांच्या मुलीचे नाव ऐंजल आहे आहे तर बायकोचे नाव वर्षा असे आहे.
4/ 7
जीजी आक्का - मालिकेत कीर्तीची सासूबाई म्हणजेच आदिती देशपांडे. त्यांच्या मुलांचं नाव मिहिर असं आहे. त्यांना दोन बहिणीही आहेत.
5/ 7
तुषार जामखेडकर - तुषार जामखेडकर हे पात्र अभिनेता आकाश पाटील साकारत आहेत. या मालिकेत तुषार हे पात्र कीर्तीचे धाकटे दिर आहेत. ते खूपदा आपल्या आईसोबत दिसत असतात.
6/ 7
विक्रम जामखेडकर - विक्रम जामखेडकर या पात्राची भूमिका अभिनेता तुषार सली निभावत आहे. त्याच्या आईचं नाव ज्योती आणि वडिलांचं नाव कृष्णा आहे. त्याच्या बायकोचं नाव प्रतीक्षा आहे जी खूप मोठी बिझनेसवुमन आहे. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव सान्वी आहे.
7/ 7
भिंगरी - फुलांला सुगंध मातीचा या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणारी भिंगरी हिचे पात्र अभिनेत्री निकिता पाटील निभावत आहे. तिच्या घरी आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे.