advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / या 8 अनपेक्षित Twist नी प्रेक्षकांना दिला होता धक्का; 2021 च्या गाजलेल्या TV Moments

या 8 अनपेक्षित Twist नी प्रेक्षकांना दिला होता धक्का; 2021 च्या गाजलेल्या TV Moments

सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी आपण 2021 मध्ये मराठी मालिका विश्वातली काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. यामुळे या मालिका चर्चेत आल्या तर काही सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये देखील होते. असेच काही मालिकेतील सीन्सचे फोटो पाहणार आहे ज्यामुळे यंदा त्या चर्चेत राहिल्या.

01

02
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका 2021 मध्ये सतत चर्चेत राहिली ती कार्तिक आणि दीपाच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे. आजही मालिका यामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांना या दोघांना एकत्र पाहायचे आहे. यंदा नाही तर नव्या वर्षात देखील ही जोडी एकत्र दिसणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

03
आई कुठे काय करते ही मालिका तर प्रेक्षकांची आवडती आहेच मात्र यातील ट्ववीस्टमुळे मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेच अरूंधतीने संजनाला मारेली कानाखाली खूप चर्चेत आली. यामुळे मालिका खूप टीआरपी मिळाल.

04
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतीस स्वीटू आणि मोहित लग्न मालिकेसाठी वळण देणारे ठरलं. यामुळे मालिका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. आता तरी नव्या वर्षात स्वीटू आणि ओम लग्न करणार का असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे.

05
माझा होशील ना या मालिकेतील सई आणि आदित्य यांच्या लव्हस्टोरीपेक्षा चर्चा रंगली ती या दोघांच्या लग्नाची. लग्न झालं आणि मालिकेने निरोप घेतला.

06
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीनी कशाप्रकारे मिसेस कोल्हापूर किताब पटकावला याची देखील व तिच्ये लुकची यंदा चर्चा झाली.

07
देवमाणूस मधील डॉक्टरच शेवटी काय झाल याची खूप चर्चा झाली व आजही होत आहे. आता लवकरच याचा दुसरा सीजन येणार आहे.

08
यासोबत आई कुठे काय करते मधीस अभि आणि अंकिताचे लग्न देखील चर्चेत राहिले. यामुळे मालिका सतत सोशल मीडियावर चर्चेत होते.

09
मराठी मालिका विश्वात सर्वात चर्चा कशाली झाली असेल तर आई कुठे काय करतेमधील अरूंधती - अनिरूद्धच्या घटस्फोटाची.

  • FIRST PUBLISHED :
  • सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी आपण 2021 मध्ये मराठी मालिका विश्वातली काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. यामुळे या मालिका चर्चेत आल्या तर काही सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये देखील होते. असेच काही मालिकेतील सीन्सचे फोटो पाहणार आहे ज्यामुळे यंदा त्या चर्चेत राहिल्या.

    MORE
    GALLERIES