मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अभिनेते मिलिंद गुणाजी बनले सासरे; मालवणच्या मंदिरात असा पार पडला लेकाचा विवाहसोहळा, पाहा Photos

अभिनेते मिलिंद गुणाजी बनले सासरे; मालवणच्या मंदिरात असा पार पडला लेकाचा विवाहसोहळा, पाहा Photos

मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी शुक्रवारी 17 डिसेंबर 2021 रोजी विवाहबद्ध झाला आहे. अभिषेक गुणाजी त्याची खास मैत्रीण राधा पाटील हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे.