मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » #BanLipstick अभिनेत्रींचा प्रमोशन फंडा की आणि काय...,लिपस्टिक पुसण्याचे कारण काय?

#BanLipstick अभिनेत्रींचा प्रमोशन फंडा की आणि काय...,लिपस्टिक पुसण्याचे कारण काय?

सध्या सोशल मीडियावर 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच प्रचलित झाला आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरत मराठीमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे हा हॅशटॅग कशासाठी आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.