मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. तेजस्विनी सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.