मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » सोनाली-कुणालची मालदीवमध्ये स्पेशल डेट; फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोनाली-कुणालची मालदीवमध्ये स्पेशल डेट; फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये जॉब करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे.