मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'जबरदस्त बंबात जाळच' : श्रुती मराठेच्या हॉट Photo वर सुपर हॉट कमेंट!

'जबरदस्त बंबात जाळच' : श्रुती मराठेच्या हॉट Photo वर सुपर हॉट कमेंट!

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने नुकतेच काही ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.यावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.