मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. मराठी कलाविश्वातील काही अभिनेत्रींने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील खास फोटोशूट केले आहे. या फोटोत तिचा रॉयल लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.