प्रियाने हे फोटो शेअर करत म्हटेले आहे की, बैठे-बैठे क्या करें करना है कुछ काम, शुरू करो saree modelling लेकर @sawenchi का नाम, असे म्हटले आहे.
प्रियाच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केले आहे.या सगळ्यात एका चाहत्याची मात्र प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे. ती म्हणजे आला वारा गेला वारा,आला वारा गेला वारा,
दर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे की, खेळायला आवडते पत्यात रमी,फोटो पाहून पोर विचारतात हीच का ती संतूर वाली मम्मी!!