दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा ट्राय केल्या आहेत. या मराठी लोकप्रिय अभिनेत्री दिवाळी सणानिमित्त पारंपारीक वेशभूषेत कमालीच्या सुंदर दिसत आहेत.
एकाद्या काटापदराच्या साडीवर असं प्लेन ब्लाऊज व गळ्यात एकाद्या नेकलेस घालून दिवाळीसाठी तयार होता येते.