PHOTOS: 'आणि काय हवं?'...प्रिया-उमेशचा पुन्हा एकदा रोमँटिक अंदाज
मराठीतील सर्वात क्युट कपलमधील एक असणारं कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा मोठी पसंती मिळत असते.
|
1/ 6
मराठीतील सर्वात क्युट कपलमधील एक असणारं कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा मोठी पसंती मिळत असते.
2/ 6
नुकताच प्रियाने आपला आणि उमेशचा एक सुंदर फोटो शेयर करत आपल्या आगामी 'आणि काय हवं' 3 च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
3/ 6
मराठी वेबसिरीज 'आणि काय हवं?' ला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.
4/ 6
यामध्ये पती पत्नीच्यामध्ये असणारं नाजूक नातं उलगडण्यात आलं होतं. पती पत्नीमध्ये असणारे रुसवे फुगवे त्याच्या पलीकडे जात एकमेकांवर असणारं प्रेम यासर्व गोष्टींवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला होता.
5/ 6
ही वेबसिरीज प्रेक्षकंना खुपचं पसंत पडली होती. त्यामुळे याचा दुसरा भागसुद्धा काढण्यात आला होता. आत्ता या दोन्ही भागांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही जोडी 3 रा भाग घेऊन येत आहे.
6/ 6
चाहते पुन्हा एकदा या क्युट जोडीला ऑनस्क्रीन रोमान्स करताना बघायला उत्सुक झाले आहेत.