advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World

HBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World

व्हायचं होतं डॉक्टर झाली मिस वर्ल्ड; पाहा मानुषी छिल्लरचा अनोखा प्रवास

01
भारतासाठी मिस वर्ल्ड हा किताब पटकवणारी मानुषी छिल्लर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 24 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Manushi Chhillar/Instagram)

02
मानुषीच्या जन्म हरियाणामधील बमनोली या गावात झाला होता. तिचे वडील वैज्ञानिक आहेत. तर आई शिक्षिका. (Manushi Chhillar/Instagram)

03
लहापणापासूनच मानुषीला शिक्षणाची आवड आहे. खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं. शिवाय 12 वीत असताना ती CBSC बोर्डातून 96 टक्के गुण मिळवून ती पहिली आली होती. (Manushi Chhillar/Instagram)

04
त्यानंतर तिनं ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट अर्थात नीटची परिक्षा दिली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली. (Manushi Chhillar/Instagram)

05
त्यानंतर ती एमबीबीएस करण्याचा विचार करत होती. याच दरम्यान तिनं कॉलेजमधील एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. अन् त्या स्पर्धेत तिची प्रचंड स्तुती करण्यात आली. (Manushi Chhillar/Instagram)

06
त्यानंतर मित्र-मंडळींच्या आग्रहातखातर तिनं फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत भाग घेतला अन् ती जिंकली देखील. अन् तिथूनच मानुषीच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. (Manushi Chhillar/Instagram)

07
2017 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी तिनं मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकली अन् एक नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या अतिम फेरीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता अन् त्याचं उत्तर ऐकून परिक्षक देखील चकित झाले होते. (Manushi Chhillar/Instagram)

08
असं कुठलं क्षेत्र आहे ज्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिला सर्वाधिक पगार आणि मान सन्मान मिळायला हवा? हा प्रश्न तिला विचारला गेला होता. (Manushi Chhillar/Instagram)

09
यावर मानुषीनं आई असं उत्तर दिलं होतं. “आईला सर्वाधिक मान सन्मान मिळायला हवा. आपण सर्वजण तिला गृहित धरतो असं न करता तिला अधिक महत्व द्यायला हवं.” असं ती म्हणाली होती. (Manushi Chhillar/Instagram)

10
मिस वर्ल्ड होणारी मानुषी ही सहावी भारतीय तरुणी आहे. येत्या काळात ती देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. (Manushi Chhillar/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • भारतासाठी मिस वर्ल्ड हा किताब पटकवणारी मानुषी छिल्लर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 24 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Manushi Chhillar/Instagram)

    MORE
    GALLERIES