या फोटोंमध्ये ती खोल समुद्रात चक्क शार्क माशांसोबत मैत्री करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
समुद्रातील राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाला अगदी शांतपणे ती खाऊ देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मनस्वीनं 2014 साली अक्शन जॅक्सन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)