गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या पहिला नवरा अरबाज खान आणि त्याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.
मलायकानं सांगितलं की, 'आमच्यामध्ये एक चांगलं समीकरण आहे. आम्ही पहिल्यापेक्षा आत्ता चांगले मित्र आहोत'.
मलायका म्हणाली, मी अरबाज, जॉर्जिया आणि अरहानला त्यांच्या असले काही प्रश्न विचारत नाही. मला असे अपडेट घ्यायला आवडत नाही.