Home » photogallery » entertainment » MALAIKA ARORA AND ARJUN KAPOOR JOIN DIWALI PARTY OF ANIL KAPOOR SEE PHOTOS MHAD

अनिल कपूर यांच्या 'Diwali Party'मध्ये अवतरले तारे! मलायकानं अर्जुनच्या हातात हात घालून केली एन्ट्री

सर्वत्र मोठ्या उत्सहात दिवाळी साजरी होत आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले होते. अनिल कपूरची दिवाळी पार्टी मात्र कौटुंबिक होती. यामध्ये अनिल कपूरच्या कुटुंबातील सदस्य अधिकतर दिसत होते. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये दिवाळीची पार्टी झाली नव्हती, पण आता या वर्षी अनिल कपूरने पुढे जाऊन दिवाळी गेट टू गॅदर केली आणि बॉलीवूडचे दिवाळी वैभव परत आल्यासारखे वाटते.

  • |