मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo

'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील (Mazya navaryachi Bayko marathi serial) शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल हनिमूनसाठी मालदीवला गेलं होतं. तिथुन रसिकाने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.