Home » photogallery » entertainment » MAINE PYAR KIYA FAME ACTRESS BHAGYASHREE LAUNCH HER DAUGHTER AVANTIKA THROUGH TELUGU MOVIE MHAD

तेलुगू चित्रपटातून डेब्यू करणार Bhagyashree ची मुलगी अवंतिका! जाणून घ्या डिटेल्स

सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सध्या प्रभासच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रभासच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय ती 'छत्रपती'च्या हिंदी रिमेकमध्येही काम करत आहे. दरम्यान, आता तिची मलुगी अवंतिका दशानीही पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाल्याची बातमी आहे. भाग्यश्री मुलगी अवंतिकाला तेलुगु इंडस्ट्रीत लाँच करत आहे.

  • |