मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » नुकताच खरेदी केलं होतं लक्झरी घर; इतकी होती Sidharth ची संपत्ती

नुकताच खरेदी केलं होतं लक्झरी घर; इतकी होती Sidharth ची संपत्ती

सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. या अभिनेत्याने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता आणि संपत्तीसुद्धा मिळवली होती.