मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Lakme Fashion Week 2021: लाल लेहंग्यामध्ये मलायका अरोराचा जादुई रँप वॉक, पाहा PHOTOS

Lakme Fashion Week 2021: लाल लेहंग्यामध्ये मलायका अरोराचा जादुई रँप वॉक, पाहा PHOTOS

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ने लॅक्मे फॅशन वीक 2021' (Lakme Fashion Week 2021) मध्ये रँप वॉक करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.