मराठीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणजेच स्वप्नील जोशी. गेली अनेक वर्ष आपण त्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना बघत आहोत.
काही काळानंतर त्यानं तिच्याशी लग्नही केलं. मात्र अपर्णा आणि स्वप्निलचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 4 वर्षानंतर ते विभक्त झाले.
16 डिसेंबर 2011 रोजी स्वप्निलनं दुसऱ्यांदा लग्न केलं. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे लीना आराध्ये.
दोघंही एकमेकांना आवडायचे मात्र लग्न करण्यासाठी स्वप्निलची एक अट होती. ती म्हणजे तिनं त्याच्या आई-वडिलांसोबत रहावं. लीनालाही सासू सासऱ्यासोबत रहायचं होतं. त्यानंतर दोघांनीही लग्न केलं.
सप्निल सध्या झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेमध्ये काम करत असून या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत आहे.