‘कबीर सिंग’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सध्याच्या आगाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Kiara Advani/Instagram)
कियारा सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Kiara Advani/Instagram)
दोघांना अनेकदा सेलिब्रिटी पार्टीज, आणि विदेशांमध्ये सुट्ट्या एकत्र व्यतीत करताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे. (Kiara Advani/Instagram)
त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. (Kiara Advani/Instagram)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं सिद्धार्थसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. (Kiara Advani/Instagram)
ती म्हणाली, “होय गेल्या काही दिवसांपासून मी एका अभिनेत्याला डेट करतेय. त्याच्यासोबत मी सुट्टीवर देखील गेले होते. बाकी सर्व गोष्टींचा विचार तुम्हीच करा.” (Kiara Advani/Instagram)
या मुलाखतीत तिनं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नाही परंतु जर त्यानं मला फसवलं तर त्याचं तोंडही कधी मी बघणार नाही असंही ती म्हणाली. (Kiara Advani/Instagram)
अलिकडेच ती सिद्धार्थसोबत मालदीव येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती या पार्श्वभूमीवर दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. (Kiara Advani/Instagram)
सिद्धार्थने मल्होत्रा यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत होता. दोघं लग्न देखील करणार होते पण त्यांचं ब्रेकअप झालं. (Kiara Advani/Instagram)