advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Katrina Kaif-Vicky Kaushal च्या हळदीचे First Photos आऊट, दोघेही रंगले प्रेमाच्या रंगात

Katrina Kaif-Vicky Kaushal च्या हळदीचे First Photos आऊट, दोघेही रंगले प्रेमाच्या रंगात

Katrina Kaif and Vicky Kaushal Haldi: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंनंतर हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

01
Katrina Kaif and Vicky Kaushal Haldi: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंनंतर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये या नव्या नात्याची सुरुवात झाल्याबद्दल दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. हळदीच्या रंगाने दोघेही प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसतात.

02
 कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनाता अडकले आहेत. लग्नानंतर दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून आपलं नातं अधिकृत केलं. लग्नाच्या फोटोंनंतर, कतरिना आणि विकी दोघांनीही त्यांच्या हळदी समारंभाच्या काही झलक शेअर केल्या आहेत. फोटो शेअर करताच चाहत्यांकडून प्रेम मिळत आहे. हळदीच्या रंगात रंगलेली बॉलिवूडची नवी जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

03
कतरिना कैफने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चार फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये या नव्या नात्याच्या सुरुवातीबद्दल दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. हळदीच्या रंगाने दोघेही प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसतात. हळदी समारंभात विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील प्रेम दिसत होते. कतरिना विकीच्या गालावर हळद लावताना दिसली. फोटो क्रेडिट-@katrinakaif/Instagram

04
लग्नात लाल रंगाच्या कपड्यात दिसलेली कतरिनाने हळदीच्या कार्यक्रमात फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हळदीच्या गुलाबी आणि पांढर्‍या रंगाच्या सजावटीच्या थीमवर या दोन्ही गोष्टी केल्या होत्या. गुलाबाच्या पाकळ्यांची होणार बरसात आणि त्यात कतरिनाच्या चेहऱ्यावरचे हास्य तिच्या सुंदरतेत अधिख भर घालते. फोटो क्रेडिट-@katrinakaif/Instagram

05
विकी कौशलने त्याच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर त्याच्या हळदी समारंभाचा फोटो शेअर केला आहे. त्याने कतरिनासारखे चार फोटो एकत्र शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत कतरिना विकीच्या हातात हात घेऊन बसली आहे, दोघांच्याही चेहऱ्यांना आयुष्यभरासाठी प्रेमाची हळद लागलेली दिसत आहे. फोटो क्रेडिट-@vickykaushal09/Instagram

06
दुसऱ्या एका फोटोत विकीचे वडील शाम कौशल त्याला हळद लावत आहेत. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो. फोटो क्रेडिट-@vickykaushal09/Instagram

07
कतरिना कैफला हळद लावताना तिच्या सासूबाई.

08
 राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफने हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले. हळदी, मेहंदी आणि संगीताचे सर्व विधी सिक्स सेन्स किल्ल्यावर झाले.

09
कतरिनाची बहिण इसाबेल कैफ विकीला हळद लावताना.

10
विकी आणि कॅटच्या हळदीच्या वेळी या दोन्ही जोडप्यांसोबत मित्र आणि कुटुंबीयांनी किती मजा केली हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते. फोटो क्रेडिट-@vickykaushal09/Instagram

  • FIRST PUBLISHED :
  • Katrina Kaif and Vicky Kaushal Haldi: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंनंतर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये या नव्या नात्याची सुरुवात झाल्याबद्दल दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. हळदीच्या रंगाने दोघेही प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसतात.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement