बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूपच व्यग्र आहे. नुकताच कार्तिकने आपल्या 'भूलभुलय्या २' चं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यांनतर आत्ता कार्तिक आर्यनने आपल्या बहुचर्चित 'फ्रेडी' चित्रपटाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. कार्तिक आर्यनने व्हिडीओ आणि फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.