या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सतत विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसू येत आहे. यामध्ये अभिनेता आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मोकळेपणाने गप्पा मारतानाही दिसून आला.
नुकतंच नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत शेहजादा कार्तिक आर्यनने आपल्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.
कार्तिक आर्यनला या मुलाखतीमध्ये रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं असता अभिनेत्याने मोकळेपणाने उत्तर देत सांगितलं आहे.
याबाबत बोलताना अभिनेता म्हणाला, कुठेही कोणासोबत दिसलं तरी डेटींगच्या चर्चा होतात. आम्ही मित्रही असू शकतो ना.