मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » तुम्ही पाहिली का करिश्मा कपूरची सवत?आता बनणार 'या' अभिनेत्याची बायको

तुम्ही पाहिली का करिश्मा कपूरची सवत?आता बनणार 'या' अभिनेत्याची बायको

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या 'सिंगल मदर' म्हणून जगत आहे. अभिनेत्रीने संजय कपूर या उद्योगपतीसोबत लग्न केलं होतं. परंतु करिश्मा त्याची दुसरी पत्नी होती.