राजकारण आणि बॉलिवूड यांचं नातं फारच जुनं आहे. अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी राजकीय घराण्यातील मुलांसोबत लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे.
करीना कपूर एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं मी मनोरंजन सृष्टीशी निगडित घराण्याची आहे आणि राहुल गांधी हे एका राजकीय कुटुंबाशी निगडित आहेत. मला त्यांना जाणून घ्यायला आवडेल'.
आज करीना आणि सैफला तैमूर आणि जहांगीर ही दोन मुले आहेत. जी आपल्या आई वडिलांप्रमाणेच नेहमी चर्चेत असतात.