जेनिफर विगेट ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Jennifer Winget/Instagram)
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंमुळं देखील चर्चेत असते. (Jennifer Winget/Instagram)
यावेळी देखील तिनं असंच एक फोटोशूट केलं आहे. मात्र हे फोटो पाहून तिची तुलना पब्जी गेमशी केली जाते आहे. (Jennifer Winget/Instagram)
जेनिफरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा लूक व्हिडीओ गेममधील एखाद्या गेमरसारखा दिसत आहे. (Jennifer Winget/Instagram)
शिवाय तिच्या हातात एक बंदूक आहे. त्यामुळं या लूकची तुलना सध्या चाहते पज्बी गेमधील पात्रांशी करत आहेत. (Jennifer Winget/Instagram)
पब्जी हा सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओ गेम आहे. त्यामुळं चाहते आमच्या भावनांशी अशी खेळू नकोस अशा गंमतीशीर प्रतिक्रिया तिच्या या फोटोवर देत आहेत. (Jennifer Winget/Instagram)
जेनिफरच्या या फोटोला काही तासांत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Jennifer Winget/Instagram)
जेनिफर ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Jennifer Winget/Instagram)
बिग बॉसनं तिला तब्बल 3 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. शिवाय या रकमेत वाढ केली जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तिनं या शोमध्ये जाण्यास नकार दिला. (Jennifer Winget/Instagram)
जेनिफर ही अभिनेत्री बिपाशा बासूचा पती करण सिंग ग्रोवरची घटस्फोटित पत्नी आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचं प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. या अनपेक्षित घटस्फोटामुळ ती काही काळ नैराश्येत देखील होती. (Jennifer Winget/Instagram)