Home » photogallery » entertainment » JANHAVI KAPOORS SISTER KHUSHI KAPOOR SHARE BEAUTIFUL PIC IN YELLOW LEHANGA SEE PHOTOS MHAD

ख़ुशी कपूरने लेहेंग्यामध्ये केलं ट्रॅडिशनल फोटोशूट; PHOTO मध्ये दिसला सिक्रेट टॅटू

अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. स्टारकिडच्या सुंदर लुक्सवर चाहत्यांच्या मनात धकधक निर्माण होते. ती सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःचे एकापेक्षा एक फोटो शेअर करत आहे. अलीकडेच खुशी कपूर पारंपारिक लूकमध्ये दिसली. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तिने आपला लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • |