

निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


गेल्या काही काळात जमाई राजा नामक एक मालिका प्रचंड गाजली होती. त्याच मालिकेचा हा रिमेक वर्जन वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


जमाई राजा 2.0चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये तिचे अनेक बोल्ड किसिंग सीन पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


ती म्हणाली, मी एक प्रोफेशनल कलाकार आहे. रवीसोबत मी जे काही किसिंग सीन केले तो माझ्या कामाचा एक भाग आहे. असे सीन चित्रीत करताना मला कुठलाही त्रास होत नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


रवी आणि नियामध्ये खूप चांगली मैत्री आहे. तो नियाच्या खास मैत्रीणीचा मित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिनं मैत्रीणीच्या पतीसोबत किसिंग सीन कसे केले? हा प्रश्न काही चाहत्यांना पडला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)