सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचं वारं वाहात आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) नुकतंच लग्नबंधनात (Wedding) अडकली आहे.
खरं तर सायलीने यापूर्वीच आपल्या बिझी शेड्युलमुळे हनिमूनवर लगेच जाता येणार नसल्याचा खुलासा केला होता.
त्यामुळेच ती सध्या पुण्याजवळ असणाऱ्या ऍम्बी व्हॅली सिटी याठिकाणी आपल्या पतीसोबत कॉलिटि टाईम स्पेंड करत आहे.