विराट कोहली लेक वामिकाची अशी घेतोय काळजी, हा PHOTO बरंच काही सांगून जाईल
सध्या क्रिकेटर विराट कोहली 'आयपीएल' मध्ये व्यस्त आहे. आणि यामध्ये तिची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासुद्धा सोबत आहे. विराट आयपीएलमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' चा कॅप्टन आहे.
सध्या क्रिकेटर विराट कोहली 'आयपीएल' मध्ये व्यस्त आहे. आणि यामध्ये तिची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासुद्धा सोबत आहे. विराट आयपीएलमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' चा कॅप्टन आहे.
2/ 8
हरियाणामधील रणजी ट्रॉफीचा विजेता असणारा खेळाडू संजय पहल याने विराट कोहली आणि अनुष्कासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये विराट कोहली आपली मुलगी वामिकाचा 'बर्प क्लॉथ' खांद्यावर टाकलेला दिसून येत आहे. हा फोटो मुंबईच्या ताज जिममधील आहे.
3/ 8
2021च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' चा सामना मुंबई इंडियन्स सोबत झाला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला.
4/ 8
अनुष्काने 11 जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या जोडीने आपल्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे.
5/ 8
एका मुलाखती दरम्यान विराटनं म्हटलं होतं की, वामिका च्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आयुष्य बदलल्याचा अनुभव येतो. हा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करणं शक्य नाहीय.
6/ 8
एका गोंडस मुलीला जन्म देऊन अनुष्का आणि विराट स्वतःला खुपचं नशिबान समजत आहेत.
7/ 8
अनुष्काने 'प्रेग्नेन्सी' ची न्यूज दिल्यापासूनचं सर्वांचं लक्ष तिच्याकडे लागलं होतं. याकाळात ती सतत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात होती.
8/ 8
मात्र अनुष्का आणि विराटने वामिकाला अद्यापही माध्यमांपासून दूर ठेवलं आहे. अजूनही वामिकाचा चेहरा चात्यांना बघता आलेला नाही.