खूपच सुंदर आहे ही MS धोनीची Ex-Girlfriend, लवकरच अडकणार विवाहबंधनात
दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांबरोबरच महेंद्र सिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते.
|
1/ 8
दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांबरोबरच महेंद्रसिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते.
2/ 8
इन्स्टाग्रामवर नुकताच राय लक्ष्मीने आपल्या साखरपुड्याची तारीख जाहीर केली आहे. 27 एप्रिलला ती साखरपुडा करणार आहे.
3/ 8
राय लक्ष्मी आणि धोनी यांच्या नात्याच्या चर्चा सुद्धा खूप रंगल्या होत्या. या दोघांची भेट 2008 मध्ये आयपीएलच्या दरम्यान झाली होती. मात्र काही वेळेनंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.
4/ 8
अद्यापही कोणालाच समजलं नाही की त्यांच्यातील नात का तुटलं होतं ? मात्र राय लक्ष्मीने बऱ्याचवेळा म्हटलं आहे की धोनीसोबत नातं ही तिची सर्वात मोठी चूक होती.
5/ 8
लक्ष्मीच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर, तिने 2005 मध्ये एका तमिळ चित्रपटातून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. याच वर्षी तिचे आणखी 4 चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले होते.
6/ 8
राय लक्ष्मीने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे. दक्षिण चित्रपटांनंतर तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती.
7/ 8
2016 मध्ये आलेल्या 'अकिरा' या हिंदी चित्रपटात ती झळकली होती. त्यांनतर तिने जुली 2, ऑफिसर अर्जुन सिंग ips बच 2000 मध्ये सुद्धा काम केलं आहे.
8/ 8
राय लक्ष्मी सोशल मिडियावर सक्रीय असते. तिच्या प्रत्येक फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक मिळत असतात.