'नागिन'चा Black and white अवतार; पाहा हिना खानचे Bold Photo
एकता कपूरच्या ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.
|
1/ 6
'नागिन'चा Black and white अवतार; पाहा हिना खानचे Bold Photo
2/ 6
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
3/ 6
यावेळी देखील तिनं असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
4/ 6
हिनानं 2009 साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
5/ 6
त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.
6/ 6
त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.