कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं मनोरंजनसृष्टीचं पार कंबरडंच मोडलं आहे. निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं. अनेक मोठमोठे प्रोजेक्ट लांबणीवर गेले. जगभरातील कलाकार बेरोजगार झाले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहेत.
फोर्ब्स या जगप्रसिद्ध मॅगझिननं अलिकडेच गेल्या वर्षभरात सर्वाधिक कमाई केलेल्या अभिनेत्रीची यादी जाहीर केली. पाहुया त्यामधील TOP 10 अभिनेत्री. सोफिया वेरगारा - 43 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स