'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'योग योगेश्वर शंकर महाराज' यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. ही मालिका देखील डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.