advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalee Kulkarni B'day:सोनाली कुलकर्णीचं झालेलं गुपचूप लग्न? अभिनेत्रीने स्पष्टचं सांगितलेलं सत्य

Sonalee Kulkarni B'day:सोनाली कुलकर्णीचं झालेलं गुपचूप लग्न? अभिनेत्रीने स्पष्टचं सांगितलेलं सत्य

Happy Birthday Sonalee Kulkarni: मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

01
मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

advertisement
02
सोनाली कुलकर्णीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत तर अनेक गोष्टी समोर येतच असतात.शिवाय अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगत असतात.

03
काही वर्षांमागे सोनालीने गुपचूप लग्नगाठ बांधल्याची चर्चा रंगताच एकच खळबळ माजली होती.

04
 दरम्यान सोनालीने एका पॉडकास्ट शोमध्ये याबाबत खुलासा करत, या लग्नाच्या बातम्यांवर मौन सोडलं होतं.

05
 अभिनेत्रीने सांगितलं होतं की, जेव्हा ही अफवा पसरली तेव्हा आम्ही सर्वजण 'क्लासमेट' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो.आम्हाला सेटवर जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सर्वांनाच हसू आवरणं कठीण झालं होतं. कारण ही एक अफवा होती.

06
 त्यामुळे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत माझ्या कामात व्यग्र झाले.पण काही दिवसांनी आपल्या चुलत बहिणीचा फोन आला.आणि तिने पुन्हा हीच बातमी मला सांगितली आणि तेव्हा मला जाणवलं की हे प्रकरण थोडं वेगळं आहे.

07
 सोनालीने पुढे म्हटलं की,'मी माझ्या एका मित्राला याबाबत सर्व माहिती काढायला सांगितली कारण त्याच्या चांगल्या ओळखी होत्या.

08
या महितीमधून असं समजलं की, त्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यासाठी हा डाव आखला होता. पण यामध्ये माझं नाव का घेतलं गेलं याची अद्यापही आपल्याला कल्पना नसल्याचं सोनालीने म्हटलं होतं

  • FIRST PUBLISHED :
  • मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

    MORE
    GALLERIES