advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ranbir Kapoor B'day:रणबीर कपूरचं कार कलेक्शन आहे जबरदस्त; अभिनेत्याची एकूण संपत्ती माहितेय का?

Ranbir Kapoor B'day:रणबीर कपूरचं कार कलेक्शन आहे जबरदस्त; अभिनेत्याची एकूण संपत्ती माहितेय का?

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो.

01

02
 या बॉलिवूड अभिनेत्याकडे एकापेक्षा एक आलिशान कारचं कलेक्शन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.

03
या चॉकलेट बॉयने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

04
रणबीर कपूर अभिनय कौशल्याव्यतिरिक्त आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. त्याला महागड्या कारची प्रचंड आवड आहे.

05
त्याच्या याच आवडीमुळे रणबीर कपूरकडे लक्झरी कारचं एकापेक्षा एक मोठं कलेक्शन आहे.

06
 त्याच्या आवडत्या कार कलेक्शनमध्ये लँड रोव्ह,र रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ऑडी ए8एल, लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, ऑडी आर8, मर्सिडीज बेंझ एएमजी जी-63 सारख्या कारचा समावेश आहे.

07
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅन्ड्सम हंक रणबीर कपूर 322 कोटी रुपये इतक्या संपत्तीचा मालक आहे.

08
रणबीर कपूर आलिया भट्टच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो.

    MORE
    GALLERIES