advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ananya Panday B'day: 24 वर्षांची अनन्या आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते इतकी फी

Ananya Panday B'day: 24 वर्षांची अनन्या आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते इतकी फी

अनन्या पांडे आज आपला 24वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 मध्ये मुंबई येथे झाला होता. ती प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे आणि भावना पांडे यांची लेक आहे.

01
अनन्या पांडे ही या पिढीतील आघाडीची अभिनेत्री आहे यात शंका नाही. अनन्याने जेव्हापासून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तेव्हापासून तिने आपल्या क्युटनेसच्या, सर्वोत्कृष्ट फॅशन फोटोंच्या आणि डान्सच्या जोरावर जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवली आहे.

02

03
एक स्टारकिड्स असूनही अनन्या पांडेने आपल्या वेगळ्या शैलीने फिल्म इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

04
अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारीया मुख्य भूमिकेत होते.

05
 अनन्या पांडे सध्या बॉलिवूडमध्ये एक ओळखीचा चेहरा बनली आहे. इतक्या कमी वयात अभिनेत्रीने अफाट लोकप्रियता मिळवली आहे.

06
अनन्या पांडेचे काही चित्रपट फ्लॉप झाले असले तरी तिचं स्टारडम वाढतच आहे. अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल 2 कोटी रुपये आकारते.

07
अनन्या पांडे विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून कोट्यवधींची कमाई करत असते.ती सतत विविध जाहिरातींमध्ये दिसत असते.

08
अभिनेत्रींच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचं झालं तर टाइम्स नाउ डिजिटलच्या रिपोर्ट्सनुसार, अवघ्या 24 व्या वर्षी अनन्या 72 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अनन्या पांडे ही या पिढीतील आघाडीची अभिनेत्री आहे यात शंका नाही. अनन्याने जेव्हापासून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तेव्हापासून तिने आपल्या क्युटनेसच्या, सर्वोत्कृष्ट फॅशन फोटोंच्या आणि डान्सच्या जोरावर जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement