होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


कन्नड सिनेसृष्टीतील दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) गुगलने जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. गुगलने रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश (National Crush Of India 2020 Female) घोषित केलं आहे.
2/ 6


गुगलवर नॅशनल क्रश लिहून सर्च केल्यास, पहिलं नाव रश्मिका मंदनाचं येतं. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)
3/ 6


Google कडून रश्मिकाला National Crush Of India 2020 Female जाहीर करण्यात आल्यानंतर, ट्विटरवर रश्मिका, नॅशनल क्रश हॅशटॅगसह ट्रेंड होतेय. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)
4/ 6


रश्मिकाने आपल्या ट्विटर हँडलवरून याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)
5/ 6


रश्मिका दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)