'गंदी बात' या वेबसिरीज मुळे लोकप्रियता मिळवलेली, अभिनेत्री अन्वेशी जैन सध्या आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. एकता कपूरच्या 'गंदी बात 2' या वेबसिरीजमध्ये अन्वेशीने बोल्डनेसचा तडका लावला होता. ती आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. अन्वेशी जैन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. अन्वेशी नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. अन्वेशी सतत सोशल मीडियावर आपल्त्या चाहत्यांशी संवाद साधत असते. त्याचबरोबर अन्वेशी आपले विविध व्हिडीओसुद्धा शेयर करत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे ट्रोल देखील होत असते. मात्र ती या ट्रोलर्स कडे फारसं लक्ष देत नाही. अन्वेशीचे इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स आहेत. अन्वेशीचे नुकताच इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.