advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडचे 4 सेलिब्रिटी जे एकटेच सांभाळतायेत आई- बापाची जबाबदारी

बॉलिवूडचे 4 सेलिब्रिटी जे एकटेच सांभाळतायेत आई- बापाची जबाबदारी

लहान मुलांना सांभाळणं कोणासाठीही कठीण कामच आणि त्यातही एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत.

  • -MIN READ

01
लहान मुलांना सांभाळणं कोणासाठीही कठीण काम त्यातही एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. कोणत्याही पित्याला ही जबाबदारी एकट्याने सांभाळताना खूप कष्ट सहन करावे लागतात. पण बॉलिवूडमध्ये असेही काही सिंगल फादर्स आहेत जे या जबाबदाऱ्या लिलया पेलतात. आत फादर्ड डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच सिंगल फादर्सबद्दल सांगणार आहोत.

02
राहुल बोस- राहुल एक दोन नाही तर तब्बल सहा मुलांचा सिंगल फादर आहे. लग्नाच्याआधीच राहुलने अंदमान निकोबार येथील ११ वर्षांच्या सहा मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च राहुलने घेतली आहे.

03
राहुल देव- सिंगल फादरबद्दल बोलायचे झाले तर यात राहुल देवचं नावंही येतं. राहुलच्या मुलाचं नाव सिद्धार्थ आहे. २०१० मध्ये कर्करोगामुळे राहुलच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर राहुलच्या आयुष्याचं एकमेव ध्येय सिद्धार्थचा सांभाळ करणं हेच राहिलं. सध्या सिद्धार्थ यूकेमध्ये शिक्षण घेत आहे.

04
तुषार कपूर- तुषारही सिंगल फादर आहे. त्याच्या मुलाचा लक्ष्यचा जन्मही सरोगसीतून झाला. तुषार अनेकदा त्याच्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

05
करण जोहर- सिंगल फादरच्या यादीत आवर्जुन नाव घेतलं जातं ते करण जोहरचं. करण दोन मुलांना एकटाच सांभाळत आ. सरोगसीच्या मदतीने रुही आणि यश ही दोन मुलं जन्माला आली. वडिलांच्या सर्व भूमिका प्रामाणिकपणे वठवण्याचा करण सतत प्रयत्न करत असतो.

  • FIRST PUBLISHED :
  • लहान मुलांना सांभाळणं कोणासाठीही कठीण काम त्यातही एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. कोणत्याही पित्याला ही जबाबदारी एकट्याने सांभाळताना खूप कष्ट सहन करावे लागतात. पण बॉलिवूडमध्ये असेही काही सिंगल फादर्स आहेत जे या जबाबदाऱ्या लिलया पेलतात. आत फादर्ड डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच सिंगल फादर्सबद्दल सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES