मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » चाहत्यांची अनोखी जिद्द; राम चरणला शुभेच्छा देण्यासाठी 231KM केला पायी प्रवास

चाहत्यांची अनोखी जिद्द; राम चरणला शुभेच्छा देण्यासाठी 231KM केला पायी प्रवास

आज राम चरणचा वाढदिवस आहे. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.